Ungefähr Wayam
शालेय वयातील मुलांना ताज्या घडामोडी, दैनंदिन विज्ञान, ललित साहित्य, कलाकृती, प्रयोग, कोडी, उपयुक्त वेबसाइट, इत्यादी मजकूर वाचायला मिळावा आणि त्यांनी विचारप्रवण व्हावे, म्हणून हे मासिक सुरू केले आहे. विविध विषयांतील तज्ज्ञ ‘वयम्’मध्ये लिहितात. " ‘वयम्'मधील बहुतांश मजकूमजकू मम म म असतो एक-दोन लेख/गोष्टी इंग्जीतून असतात. " ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव ‘वयम्’चे सुलेखन काकर एकंदर निर्मिती- मूल्यांकडे लक्ष दिले जाते. 'वयम्' मासिकाच्या मुख्य संपादक शुभदा चौकर आहेत.
Ausklappen